मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

जिद्दीचा प्रवास, योग्य वेळी नवा वळण: दोन मित्रांची अनोखी कहाणी

  जिद्दीचा प्रवास, योग्य वेळी नवा वळण: दोन मित्रांची अनोखी कहाणी यश हे फक्त आपण बघितलेल्या स्वप्नातच मिळवता येत असा असतं का   ?     काही मुलांना असा वाटत राहत की आपण जो विचार केलेला आहे म्हणजेच आता बोलायच झालच तर ते म्हणजे स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलं बद्दल आता काही मूल ही खूप श्रीमंत असतात पण त्यांना आपण काही नाही केला तरी पण त्यांच्या जवळ इतका पैसा असतो की त्यांना बसून खाण्याची वेळ सुद्धा आली तरी त्यांना काही फरक नाही पडत कारण त्याच्या घरची परिस्थिती तशी चांगली असते .    पण इथे अडत ते फक्त जे मूल गरिबीतून इथं पर्यंत पोहाचुन तयारी करत आहेत आणि आपलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल अशी जिद्द आपल्या मनाशी बाळगून सतत तयारी करत आहे मग किती वेळा पण अपयश येऊदेत ते काही आपला प्रयत्न करणे सोडत नाहीत .        पण काहींना असा वाटत आहे . जर आपण या परीक्षेमध्ये नाही पात्र झालो तर दुसऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होऊ पण ही गोष्ट त्यांना सुद्धा चांगलीच माहीत आहे की त्याच्या कडून हे होणं शक्य नाही तर त्यांनी खोटा विश्वास आपल्या मनाशी बाळगून आप...

नवीनतम पोस्ट